बिल्डरच्या फायद्यासाठी इमारती अतिधोकादायक ठरवण्याचा नवा घोटाळा

वर्तकनगरात १६० गोरगरीब कुटुंबांना बेघर करण्याचा डाव,शासनाचा आदेश धाब्यावर,म्हाडाचे नियम बाजूला सारून पुनर्वसन. ठाणे :  ठाणे शहरातील वर्तकनगर येथे सुस्थितीत असलेल्या इमारती धोकादायक ठरवून १६० रहिवाशांना बेघर करण्याचा कट बिल्डर्स … Continue reading बिल्डरच्या फायद्यासाठी इमारती अतिधोकादायक ठरवण्याचा नवा घोटाळा